सस्नेह नमस्कार,
व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था आणि चळवळी यांची युती असणारी, Sustainable Urban Mobility Network (SUM Net) कडून आपणा सर्वांना चांगल्या आरोग्याकरिता शुभेच्छा. वरील लिंक भारतातील सिटीबसेसच्या सर्वेक्षणावर आधारित असून त्यातील प्रश्न सिटीबसेस संबंधित आहेत या सर्वेक्षणाद्वारे आपणांस रोजच्या प्रवासाचे अनुभव सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो.
हे सर्वेक्षण “राष्ट्रीय सिटी बस मोहिमेचा” एक भाग आहे, जे SUM Net अंतर्गत केले जाते आहे. या सर्वेक्षणातील निकालांमुळे शहरी बस सेवा आणि सुविधांची चांगली मागणी वाढण्यास आणि शहर, राज्य व राष्ट्रस्तरीय अधिकाऱ्या पुढे मांडणी करण्यास मदत होईल. त्यामुळे ही पोस्ट देखील सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर करीत आम्हाला सहकार्य करा .
अधिक माहितीसाठी www.sumnet.in/bbpt वर भेट द्या किंवा indiabuscampaign@gmail.com वर आम्हाला ईमेल करा.
To fill the form in Marathi, click here
If you would like to fill the form in English, click here