लोकांची मागणी चांगली बस सुविधा द्या याची हमी

परिसर या संस्थेच्या वतीने सोलापूर शहरात मागणी पत्र लिहिण्याचा एक उपक्रम राबविण्यात आला. सोलापूर मध्ये बस सुविधा चालू व्हाव्यात ह्या उद्देशाने रंगभवन चौक >> सात रस्ता >> ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक ते सोलापूर महानगरपालिका या दरम्यान लोकांकडून मागणी पत्र भरण्यात आली. … Continued

पर्यावरणाची सुरक्षा व सुधार

पर्यावरणाची सुरक्षा व सुधारणा करण्याच्या हेतूने राज्यातल्या सर्व शहरांमध्ये वाहतुकीसाठी कार्यक्षम सार्वजनिक बससेवा सुरू करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने मुख्य भूमिका निभावली पाहिजे.   आम्ही, या निवेदनावर स्वाक्षरी करणारे सर्वजण, मा. मंत्री, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, … Continued

‘कलाकाराच्या नजरेतून पर्यावरणाचा वेध’

‘कलाकाराच्या नजरेतून पर्यावरणाचा वेध’ हा महाराष्ट्रातील कलाकारांना जोडून घेणारा ‘परिसर’ संस्थेचा एक उपक्रम आहे. ‘लाख को ५०’ (दर लाख लोकसंख्येमागे किमान ५० बसेसची उपलब्धता) या राज्यव्यापी मोहीमेचा भाग म्हणून सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये मोहिमेच्या मागणीला धरून कलाकारांनी कलाकृती सादर कराव्यात … Continued

1 2